Dictionaries | References

दुखणें काढावें पोरांनीं, आणि भूक काढावी गुरांनीं

   
Script: Devanagari

दुखणें काढावें पोरांनीं, आणि भूक काढावी गुरांनीं     

लहान मुलें आजारी पडलीं असतां फारसा त्रागा हळवेपणा नकरतां निमूटपणें दुखणें सहन करतात व निपचीत पडून असतात. मोठीं माणसें नेहमीं कण्हतात, कुंथतात, आरडा ओरड करतात. तसेंच गुरांस खावयास मिळालें नाहीं तरी विचारीं निमूटपणें उपास काढतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP