-
न. मुळांचा झुंबडा ; जुंबाड ( दूरवर पसरणार्या गवताच्या मुळ्यांचा उदा० हरळी , कुंदा , मोळ , दर्भ इ० ). - वि . ( जमीन - शेत - रान - जागा इ० शब्दांशीं समास होऊन उपयोग ) बारीक गवत असलेली ; वनस्पतींचा मुळवा असलेली ; बारीक सारीक झुडुपांची ; पाळें व मुळ्या यांनीं भरलेली .
-
bēndāḍa f Muddiness, marshiness, bogginess.
-
स्त्री. दलदल ; ओलाव्याची जागा .
-
esp. of wide-spreading grass and herbs; a tuft of radicles, as of the grasses हरळी, कुंदी, मोळ, दर्भ. 2 Used as a or in comp. with जमीन-शेत-रान-जागा &c. in the sense Having grass-tufts, herb-stumps, or tangled masses of root-fibres.
Site Search
Input language: