Dictionaries | References

वासरुं होऊन प्यायला अन् गोर्‍हा होऊन उडायला उशीर नाहीं

   
Script: Devanagari

वासरुं होऊन प्यायला अन् गोर्‍हा होऊन उडायला उशीर नाहीं

   ( व.) वासरुं लहान असतांना, अगतिक स्थितींत असतांना, गाईला पितें व गाईबद्दल त्याला मोठें प्रेम वाटतेंसें दिसतें. पुढें त्याला तारुण्य प्राप्त झालें व तो गोर्‍हा झाला म्हणजे आईची ओळख सुद्धां विसरतो व तिच्यावर उडण्याला तयार होतो. जो मनुष्य आपलें काम साधावयाचें असलें म्हणजे कमालीची लीनता दर्शवितो व काम झालें कीं उपकार विसरुन उपकारकर्त्यावरच उलटतो, त्यास अनुलक्षून म्हण आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP