Dictionaries | References द दूती म्हणून गेली व स्वतःच प्रिया होऊन बसली Script: Devanagari Meaning Related Words दूती म्हणून गेली व स्वतःच प्रिया होऊन बसली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (काव्यप्रकाशांत एक श्लोक आहे त्यावरुन) दुसर्याच्या कामासाठीं जाऊन स्वतःचेंच काम साधणें. मुलासाठीं बायको पाहतांना स्वतःच लग्न करुन घेणें, याप्रमाणें. -कोल्हटकरांचा लेखसंग्रह. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP