Dictionaries | References

लोक हांसतो म्हणून बहिराहि हांसतो

   
Script: Devanagari

लोक हांसतो म्हणून बहिराहि हांसतो

   प्रवाहपतित. लोक कां हांसतात, कशासाठीं हांसतात हें कांहीं कळलेलेंहि नसतें, पण केवळ लोक हांसायला लागले म्हणून आपण हांसायचें व आपला कमीपणा झांकू पाहायचा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP