Dictionaries | References

मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते परंतु शोभत नाहीं

   
Script: Devanagari

मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते परंतु शोभत नाहीं     

एक करतो म्हणून तसें दुसरा जर करुं लागला तर तें शोभत नाहीं. ज्याचें त्यालाच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP