Dictionaries | References

रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा

   
Script: Devanagari

रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा

   ( महानु.) म्हातारपण झालें परंतु रंगेलपणाचा चाळा गेला नाहीं. वयामुळें माणसाच्या वासना थंड पडतात
   पण कांहीं म्हातार्‍या माणसांत ही निवृत्ति आलेली दिसत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP