Dictionaries | References न नाहीं Script: Devanagari Meaning Related Words नाहीं हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अस्वीकार नाहीं A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 nāhīṃ ad No, not. नाहींसा होणें To be as not; to be lost, consumed, destroyed, annihilated. नाहीं Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad No, not. Related Words अपराध नसतां कांहीं क्षमेचें कारण नाहीं अपराधाच्या ओळी नाहीं दिसत कपाळीं असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं अंगाविना डंखा लागत नाहीं अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं अंतरीं नाहीं सावधानता कैशी मिळेल संपदा अनुभवासारखा शिक्षक नाहीं अपमानापासून धिक्कार धिक्कारापासून नाहीं विसर अपराध्यास नाहीं शासन हेंच त्यास आश्वासन अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार? उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण अवकाश नाहीं मला, निमित्त हें सांगण्याला अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर एक नाहीं, दोन नाहीं अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥ अन्य गोष्ट नाहीं समजली तोंवरी पहिली चांगली अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय कुचेष्टेवांचून प्रतिष्ठा वाढत नाहीं अंधळ्याच्या बायकोस नट्ट्यापट्ट्याची गरज नाहीं अति परिचय खोटा मान राहात नाहीं अन्नछत्रीं जेवला समाधान नाहीं मनाला अनुपकारासारखा दुसरा नाहीं फटका अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं अंधळ्याला माशी लागत नाहीं अंधळा दोन डोळे मागत नाहीं अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति गरीब गाई, दांत कांगे नाहीं आहे ते दिवस दिवाळी, नाहीं ते दिवस शिमगा अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं अंगठी कापली तरी मुतायचा नाहीं अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं नाहीं करणें हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं मारली हांटली येत नाहीं नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो ह्याचें मला लहणें नाहीं ह्याचें माझें लहणें नाहीं स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं व्याप्तीवांचून प्राप्ति नाहीं हगलेलें घाणल्याशिवाय राहात नाहीं हरामाचा माल जिरत नाहीं सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्याशिवाय गांव नाहीं दामाशिवाय काम नाहीं मतलबाशिवाय मनुष्य नाहीं वळणानें वाट सुटत नाहीं घडीच्वा प्रहर होत नाहीं नांवास देखील नाहीं पंख्यानें धुकें फांकत नाहीं लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं बुढ्ढा तोता, पढता नाहीं (महानु.) युक्तीशिवाये मुक्ती नाहीं सुखाचा शब्द देखील नाहीं भाजलें बीज उगवत नाहीं मुसळाचें धनुष्य होत नाहीं वाघाचा वाढा वाढत नाहीं भल्याची दुनिया नाहीं नाकावर निंबूं ठरत नाहीं निजेवांचून (शिवाय) पूजा नाहीं हारजित कोणाचे स्वाधीन नाहीं प्रेमाला मोल नाहीं रिठावर दिवा लागणार नाहीं रीठावर दिवा लागणार नाहीं भाकरीला तोंड नाहीं मुसळाशीं गांठ पडत नाहीं मुसळास गांठ पडत नाहीं मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं फुकाचें गांवजेवण होत नाहीं दगडापासून रक्त निघत नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP