Dictionaries | References

भाजलें बीज उगवत नाहीं

   
Script: Devanagari

भाजलें बीज उगवत नाहीं     

बी भाजलें तर तें रुजत नाहीं. यावरुन मुळांत कार्य नीट न केलें, मूळ जर नासलें तर त्याचें फळ मिळत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP