Dictionaries | References

तर

   { tara }
Script: Devanagari

तर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : गीला

तर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A ferry-boat: also a raft or float. 2 A ferry. तरीपार करणें To ferry over; to deport over the seas; to transport.
tara ind An adjunct to Sanskrit adjectives, denoting the comparative degree; as दुष्ट, दुष्टतर, Bad, worse.
tara ad Then, in that case; correlative with जर If &c. 2 तर occurs variously as an expletive, and often with great significance and force. Ex. हो आतां मी जातों तर I will not budge a peg; तुम्ही तर लाख रूपये मागतां आणि मी तर केवळ गरीब पडलों. मध्यें तर दिसतें or आहे Expresses contingency or conditionality. See परंतु.

तर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Then.
 f  A ferry-boat; a raft. A ferry.
तरीपार करणें   Ferry over; transport.

तर     

ना.  तरणी , नाव , मचवा , होडी ;
ना.  खाडी ;
ना.  काठ , तड , पलीकडील बाजू .

तर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : नौका

तर     

उअ . जर या उभयान्वयी अव्ययाचे उत्तरगामी उभयान्वयी अव्यय . याचा अर्थ तसे झाल्यास , असल्यास , त्याअर्थी इ० ; बर्‍याच वेळा तर ह्या शब्दाचा वाक्यपूरक म्हणून उपयोग करितात . अशा वेळी त्या वाक्यांत कांही विशेष अर्थ व जोर येतो . जसे - हो ! आता मी जातो तर = मी सर्वथा जाणार नाही . कित्येक वेळा तर हा शब्द त्याने जोडलेल्या दोन वाक्यांच्या अर्थाचा विरोध दाखवितो . उदा० तुम्ही तर लाख रुपये मागतां व मी तर केवळ गरीब पडलो . याने संदीग्धता , अनिश्चियहि दाखविला जातो . उदा० मी ते नाटक पाहण्यास आलो तर येईन . मध्ये तर दिसते आहे , मध्ये तर आणू नका , लावू नका . या वाक्यातहि सापेक्षता , यदृच्छाघटित , सांकेतिकत्व निर्दिष्ट आहे . परंतु पहा . [ सं . तर्हि ]
 स्त्री. १ ( हेट . कु ) होडी ; मचवा . तरी पहा . २ ( मचवा इ० काने उतरुन जाता येईल अशी ) खाडी . ३ ( नाविक कु . ) खाडीतील होड्य़ा लावण्याची किनार्‍यावरील सोईस्कर जागा , ठिकाण . ४ पलीकडील बाजू , तीर . अर बांधे तर बांधे । - वैद्यक ७६ . [ सं . तृ = तरणे ] ( वाप्र . ) तरीपार करणे - सक्रि . खाडीवरुन , समुद्रातून होडी इ० नी पलीकडे नेणे , पोहोचविणे .
 स्त्री. मर्यादा ; हद्द . [ तीर ]
वि.  ओले ; ताजे ; रसपूर्ण . तर मेव्याचे व खुश्क मेव्याचे खोन . - रा . १० . २९६ . [ फा . तर ]
विशेषणास लागणारा तारतम्यवाचक तद्धित प्रत्यय . उदा० गुरु = मोठा ; गुरुतर = अधिक मोठा . प्रियतर ; दृढतर . [ सं . ]
०पार   - हद्दपार करणे .
करणे   - हद्दपार करणे .

तर     

तरपार करणें
[तर=मर्यादा, हद्द] हद्द पार करणें
बाहेर घालविणें.
तरीपार करणें
[तर=तरी] नदीपलीकडे खाडीवरून, समुद्रावरून, समुद्रातून होडी इ. नी पलीकडे नेणें, पोहोचविणें.

तर     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  धेरैबेरसम्म तताइएको दुधमाथि जमेको सार भाग   Ex. बिरालाले सबै तर खायो
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdमाखन
benসর
gujમલાઈ
hinमलाई
kanಹಾಲಿನ ಕೆನೆ
kasمَلٲے
malപാല്പ്പാട
marसाय
oriସର
panਮਲਾਈ
sanशरः
tamபாலாடை
urdگلائی , ساڑھی
noun  दुध वा दहीको माथि जम्ने परत   Ex. तातो दुधको माथि मोटो तर जमेको छ
SYNONYM:
छाली
Wordnet:
asmসৰ
bdमाखन
kasزٮ۪ل
kokसाय
malപാട
marसाय
mniꯃꯄꯔꯥ꯭ꯝ
tamஆடை
urdساڑھی

तर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
तर   1. an affix forming the compar. degree of adjectives and rarely (cf.वृत्र-त॑र) of substantives, [Suśr. i, 20, 11]
आम्   (), added (in older language) to adverbs (See अति-तरा॑म् &c.) and (in later language) to verbs ([Pañcat. i, 14, 7] ; [Ratnâv. iii, 9] ; [Kathās.] ), intensifying their meaning
तर  n. ind. with , not at all, [BhP. x, 46, 43.]
तर  mfn. 2.mfn. (√ तॄ; g.पचा-दि) carrying across or beyond, saving (?, said of शिव), [MBh. xii, 10380]
ifc. passing over or beyond, [W.]
शोक-तर   ‘surpassing, conquering’ See cf.रथंतर॑
ROOTS:
शोक तर
excelling, w.
तर  m. m. crossing, passage, [RV. ii, 13, 12; viii, 96, 1] ; [Mn. viii, 404 and 407] ; [Yājñ.] (ifc.), [MBh. xii]
तर  mfn. m. (अ-तरmfn. ‘impassable’), [Bhaṭṭ. vii, 55] (cf.दुस्-)
तर  m. m. ‘excelling, conquering’ See दुष्-ट॑र, सु-त॑र, दुस्-
-पण्य   = , [Mn. viii, 406]
ROOTS:
पण्य
a raft, [W.]
a road, [L.]
N. of a magical spell (against evil spirits supposed to possess certain weapons), [R. i, 30, 4]
fire, [W.]
N. of a man, [Rājat. vii, 809]

तर     

तर [tara]   A Taddihita affix of the comparative degree, added to adjectives, nouns, and also to verbs and indeclinables in which latter case it is changed to तराम्. It is added, like तम, to pronouns in the sense of 'one of two' e. g. कतर, ततर, यतर &c. तर, तरण, तरणि, तरण्ड, तरि-री, तरीष &c. See under तॄ.
तर [tara] a.  a. [तॄ-भावे-अप्]
Crossing.
Surpassing, excelling.
Conquering, overpowering; cf. दुस्तर.
रः Passing over, crossing, passage; उत्तेऊरतरान् नदान् [Bk.7.55.]
Freight; दीर्घाध्वनि यथादेशं यथाकालं तरो भवेत् [Ms.8.46.]
A road.
A ferry-boat.
Fire. -Comp.
-पुण्यम्   freight.
-पण्यिकः   one who receives the freight.
-पतिः   superintendent of ferries, EI.7.91;17.321
-स्थानम्   a landing-place, wharf.

तर     

Shabda-Sagara | Sanskrit  English
तर  mfn.  (-रः-रा-री-रं) Who or what passes over or beyond.
 m.  (-रः)
1. Passing over, crossing.
2. A float, a raft.
3. A road.
4. A tree.
 f.  (-री)
1. A boat.
2. A club.
3. A clothes basket, a Pitara.
4. Smoke. 5. A small wooden baling vessel.
6. The end of a garment.
E. तॄ [Page306-a+ 60] to cross, affix भावे अप्, fem. affix ङीष्; also
ROOTS:
तॄ भावे अप् ङीष्;
with इन् affix तरि, q. v. कर्त्तरि अच् . कृशानौ पु० तरति अनेन करणे अप् . आतरे पणादौ .

Related Words

अहो तर काहो   अरे तर करि   खाल्‍ले तर बाधतें, न खावें तर लंघतें   एकाचें बारसें तर दुसर्‍याचे बारावें (साजरे करणें)   आपुण बरो, तर सगलो संसार बरो   खालीं लवावें तर कांहीं मिळावें   आज अंबारी तर उद्यां झोळी   कां तर   कांही पडेल देणं, तर नाही घडायचं येणं   उडी नाही तर बुडी   कोठें जाशी भोगा (दैवा), तर तुजपुढें उभा   कुत्र्याला तोंडी लावला तर डोक्‍यावरच चढतो   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   खाईल तर पिईल   कपड्याची ओज आपण राखिली तर आपली ओज कपडे राखतात   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   असतील फळें, तर होतील बिळें   असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः   गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें   गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्‍याला काय तोटा   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   आवडतें व्हावें, तर भले असावें   आज चांगले करील, तर उद्या कामास येईल   गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?   गूळ नसेल तर गुळासारखे गोड बोलावें   कांट्यास लाथ मारली तर तो रुतल्‍याशिवाय राहणार नाहीं   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   आपण चांगले तर जग चांगले   गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर डोंबारी कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर लोणारी कां भीक मागते   गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते   गाढवीण गूळ हागती तर डोंबारीण कां भीक मागती   गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं   काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   एका ठेचेनें न फिरे, तर दूसराहि पाय चिरे   कुत्र्याची मैत्री, लाडांत आले तर तोंड चाटणार व रागावलें तर लचका भरणार   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   कागदाची हंडी फार तर एकदां चुलीवर चढेल   उपासांनी देव मिळे तर दुष्काळांत गेलें काय थोडें?   इंद्रियें एकपट प्रबल तर आत्मा दसपट प्रबल   असेल आई तर मिळेल साई   आंबा फुलला तर बिचारा खालीं वांकतो   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   असतील शितें, तर मिळतील भूतें   आत्याबाईला मिशा असत्या तर काकाच (मामंजी) म्हटले असतें   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   आपले खुळें तर (रहावें) रडावें, दुसर्‍याचें खुळें तर हंसावें   आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां   गरीबींत मीपणा, तर होय विटंबना   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   काय करशी देवा, तर अडला तयारपाय ठेवीन   कपट नसेल तुझ्या मनांत, तर सांग माझ्या कानांत   एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे   एकाची होळी तर दुसर्‍याची दिवाळी   ओठ पिळला तर दूध निघणें   कोण तर म्‍हणे कोपरा   तर   आपला अपराध वाटे, तर काळीज फाटे   आरसे महालांत राहणें, तर दगड न उडवणें   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक   उगळला तर परमेश्र्वर, खंटला तर शनैश्र्वर   अरे तर कांरे, अहो तर कांहो   अरे तर कांरे, अहो तर कायहो   एक घर उणें, तर दस घर सुणें   कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक   कुणब्‍याचें पोर शहाणें झाले तर गोंधळ्याचीच कथा गाईल   कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा   आडांत कडू तर पोहर्‍यांत कुठलं गोड   आडांतच पाणी नसेल तर पोहर्‍यांत कोठून येणार   आडांत नाही तर पोहर्‍यांत कोठून येईल   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आपण भले तर जग भलें, आपण मेलों जग बुडालें   आला तर चेव, नाहीतर हरहर महादेव   असशील बेताल तर धर भजनांत टाळ   असेल आवड, तर भर दुसर्‍याचे कावड   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   काळी पिकली तर पांढरी वांचली   ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्‍न (पुत्रदान)   एक पाहुणा तर घर पाहुणे   कोल्‍हा पांडित्‍य सांगू लागला, तर जपावें आपल्‍या हंसाला   उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें)   कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात   आलेसा, ताणरे वोले, हांव तर भुरगो मुँगा   असेल माझा हरि, तर देईल खाल्यावरी   असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी   अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना?   आखला सुटला तर उकीरडा उकरील, पर्वताशी थोडीच टक्कर घेणार आहे?   गांड नसती तर पीर झालों असतों   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP