Dictionaries | References

नातें एकपट तर प्रेम दुप्पट

   
Script: Devanagari

नातें एकपट तर प्रेम दुप्पट     

नातें थोडें असूनहि प्रीति अधिक असली तर योजतात. प्रेम हें नात्यामुळें नाते॥’ -सारुह ६.५६.
नातें थोडें असूनहि प्रीति अधिक असली तर योजतात. प्रेम हें नात्यामुळें आलेले नसून अन्य कारणानें आलें अशी स्थिति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP