Dictionaries | References

प्रेम प्रसंगाला जुमानीत नाही

   
Script: Devanagari

प्रेम प्रसंगाला जुमानीत नाही

   प्रेमाच्या प्रवाहांत कोणतीहि अडचण आली तरी त्याची गति निरुद्ध होत नाहीं. प्रेम लोक आपला मार्ग कसा तरी काढीतच असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP