Dictionaries | References

आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं

   
Script: Devanagari
See also:  आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं

आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं     

पाणी किंवा कोणताहि द्रव पदार्थ उकळावयाचा असेल तर त्यास आंच द्यावी लागते
इतर वरवर उपाय करून चालत नाही. त्याप्रमाणें एखाद्याबद्दल विशेष सहानुभूति वाटण्यास त्याबद्दल आपलेपणा वाटावयास पाहिजे. तो जर नसेल तर वरवर शोकाचे प्रदर्शन होईल
खरा जिव्हाळा दिसून येणार नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP