Dictionaries | References ग गोष्टीची धड नि कामाची रड Script: Devanagari Meaning Related Words गोष्टीची धड नि कामाची रड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बोलघेवड्या माणसाकडून गप्पाशिवाय कोणतेच काम होत नाही. याच अर्थाची दुसरी म्हण-‘बोलेल तो करेल काय नि गर्जेल तो बरसेल काय!’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP