Dictionaries | References

तुमचे पोहे नि आमचा कोंडा, फुंकून फुंकून खाऊं

   
Script: Devanagari

तुमचे पोहे नि आमचा कोंडा, फुंकून फुंकून खाऊं     

कोंड्याला काही पैसे पडत नाहीत
शिवाय तो तर मुळी काढून टाकून पोहे खावयाचे असतात. यावरून निव्वळ आपमतलबीपणा. ‘‘’आंतापर्यंत इस्‍थोनिया, लटव्हिया, लिथुआनिया या छोट्‌या देशांशी रशियाने जे करार केले आहेत त्‍यांचे स्‍वरूप पाहतां हे धोरण ‘तुझे पोहे नि माझा कोंडा फुंकून फुंकून खाऊं’ या स्‍वरूपाचे आहे.’’ -त्रिकाळ ८.१०.३९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP