Dictionaries | References झ झोपेला धोंडा, भुकेला कोंडा Script: Devanagari Meaning Related Words झोपेला धोंडा, भुकेला कोंडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याला सपाटून भूक लागलेली असली म्हणजे कोंड्याची भाकरीसुद्धां गोड लागते. त्याप्रमाणें मनुष्य थकला असला व अगदी झोपेने पेंगू लागला म्हणजे अंगाखाली किंवा उशाला दगड असला, तरी तो त्याला गादीगिरदीप्रमाणें वाटतो व गाढ झोप लागते. वेळेवर जी जिन्नस असेल ती अत्युत्तम वाटते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP