बाह्य जगाविषयीची जाणीव काही काळ नसते अशी, प्राण्यांत विशिष्ट काळाने पुनरावृत्त होणारी, विश्रांतीची नैसर्गिक अवस्था
Ex. झोप कमी झाल्यामुळे माझे डोके दुखत होते/ बाळाला गाई आली आहे
HYPONYMY:
साखरझोप मोहनिद्रा योगनिद्रा
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
नीज निद्रा गाई जोजो
Wordnet:
asmটোপনি
bdउनदुनाय
benনিদ্রা
gujઊંઘ
hinनींद
kanನಿದ್ರೆ
kasنِنٛدٕر
kokन्हीद
malഉറക്കം
mniꯇꯨꯝꯕ
nepनिन्द्रा
oriନିଦ୍ରା
panਨੀਂਦ
sanनिद्रा
tamதூக்கம்
telనిద్ర
urdنیند , خواب , نوم