Dictionaries | References

जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।

   
Script: Devanagari

जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।

   प्रत्‍येक मनुष्‍याचे सुखदुःख त्‍याच्या स्‍थितीच्या अनुभवाशिवाय कळत नाही. ‘पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा। जावे त्‍याच्या वंशा तेव्हा कळे।।’ -तुकाराम.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP