Dictionaries | References न नवें तेव्हां सवें, जुनें आपला बा झवें Script: Devanagari Meaning Related Words नवें तेव्हां सवें, जुनें आपला बा झवें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नवीन वस्तु असली म्हणजे मनुष्य नेहमीं ती आपल्या जवळ बाळगतो, तिचें कौतुक करतो व जुनी अडगळींत टाकतोतिच्याकडे दुर्लक्ष करतो. पुढें पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP