Dictionaries | References

सवें

   
Script: Devanagari
See also:  सवेंच , सवेंचि

सवें

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  सव्या क्रमांकाचेर आशिल्लें   Ex. हया पुस्तकांतल्या सव्या धड्यांत खेळा विशीं सांगलां
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)

सवें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   along with.
   immediately, promptly, i. e. without foreign impulse or suggestion. Ex. ऐसें बोलून अगस्ति मुनि ॥ सवेचि गेला निजस्थानीं ॥; Pr. शेजीचें उसणें सवेंच देणें ॥ न देई तिच्या पुर्वजा उणें ॥.

सवें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   immediately, promptly.
 prep   along with.

सवें

   शअ . बरोबर ; सह ; समागमें . सवें सेना भूपाळ निघालाहे । - र ३१ . तयाचि तुलगासवें । वीरवृत्तीचेनि यावें । - ज्ञा १ . १२७ . [ सं . सम , समेत , सहित ]
 क्रि.वि.  आपण होऊन स्वतःच ; आपोआप ; लागलीच ; ताबडतोब ; तात्काळ ; तत्क्षणीं शब्द बोलतां सवेंच नासे । - दा ९ . २ . २७ . जो मेटलियाचि सवें । पुरती उपायांचें धांवे । - अमृ २ . ८ . सवेंच गाडर पुडेंच सरला । - ऐपो २१० पाहतो भीतरीं सवेंचि तो । - तुगा १६ . [ सं . स्वयम् ‍ ; स्वयम् ‍ + एव ; सममेव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP