Dictionaries | References स सवेंच Script: Devanagari See also: सवें , सवेंचि Meaning Related Words सवेंच Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Immediately, promptly. सवेंच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. खर्च होणारें ; झिजणारें ; नाशवंत . रूप सवेंच नाम निवेंच । रूप क्षणिक नाम साच । - रावि १६ . ९९ .[ स + वेंच = खर्च ]क्रि.वि. आपण होऊन स्वतःच ; आपोआप ; लागलीच ; ताबडतोब ; तात्काळ ; तत्क्षणीं शब्द बोलतां सवेंच नासे । - दा ९ . २ . २७ . जो मेटलियाचि सवें । पुरती उपायांचें धांवे । - अमृ २ . ८ . सवेंच गाडर पुडेंच सरला । - ऐपो २१० पाहतो भीतरीं सवेंचि तो । - तुगा १६ . [ सं . स्वयम् ; स्वयम् + एव ; सममेव ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP