Dictionaries | References

बडेजाव

   
Script: Devanagari
See also:  बडिजाव , बडीजाव , बडीजाव करणें , बडेजाव करणें

बडेजाव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An exclamation uttered by the Chobdárs before a Raja in procession. It means Advance! increase! go on in greatness and prosperity! and it sufficiently answers to Vive le roi! 2 Used as m f Greatness, grandeur, splendor, superb and dashing style. Ex. ज्याला मिळेना भाकर अर्धी ॥ त्याला बसा- याला घोडी जर्दी ॥ त्याचे ब0 आठ चार दी ॥ सवेंच त्या- वर झाली गर्दी ॥. This echoes the universal complaint of the instability of the favors of Fortune.

बडेजाव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ind   Advance! increase!
 m f  Greatness, grandeur, splendour.

बडेजाव     

पुस्त्री . प्रतिष्ठा ; उत्कर्ष ; मोठेपणा ; आढ्यता . ज्याला मिळेना भाकर अर्धी । त्याला बसायाला घोडी जर्दी । त्याचे बडेजाव आठचारदी । सवेंच त्यावर झाली गर्दी । - अ . राजाच्या मिरवणुकींतील चोपदारांची पुढें चला ! वाढा ! वैभवांत नांदा इ० अर्थाची ललकारी . [ हिं . बढेजाव - ऊ ]
०करणें   क्रि . एखाद्याचा गौरव करणें ; त्याची प्रतिष्ठा वाढेल असें करणें .

बडेजाव     

गौरव करणें
आदरसत्कार करणें
मानसन्मान ठेवणें, दाखविणें.
प्रतिष्ठा वाढविणें
मोठेपणा देणें
महत्त्व वाढविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP