Dictionaries | References

सांग सोनें, कधींहि न होय जुनें

   
Script: Devanagari

सांग सोनें, कधींहि न होय जुनें

   ज्या सोन्यांत हीण अंश मुळींच नसतो, जें पूर्णोशानें सोनेंच असतें त्याचें तेज कधींहि कमी होत नाहीं. पूर्णपणें सग्दुणी मनुष्यास कधींच दोष लागत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP