Dictionaries | References

जुनें ते सोनें व नवें ते रत्‍नाचें लेणें

   
Script: Devanagari

जुनें ते सोनें व नवें ते रत्‍नाचें लेणें     

जुन्या गोष्‍टी तर चांगल्‍या असतातच, पण नवीन त्‍यापेक्षाहि सुंदर असतात. नव्या जुन्यांची यांत सांगड घातलेली दिसून येते. तु०-पुराणमित्‍येव न साधु सर्वं न चापि काव्यं नवमित्‍यवद्यम्‌। -कालिदास.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP