Dictionaries | References

एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें

   
Script: Devanagari

एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें

   सागळीच कामे काही एका दमांत किंवा दिवसांत पूर्ण होत नाहीत. त्याला जरूर लागणारा वेळ दिलाच पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP