Dictionaries | References

आप करे सो काम, पल्लो होय सो दाम

   
Script: Devanagari

आप करे सो काम, पल्लो होय सो दाम     

स्वःतच केले तर काम होते व जवळ रोख पैसा असला तरच तो वेळेवर उपयोगी पडतो. दुसर्‍यावर एखादे काम सोपविले तर ते वेळेवर होईल अशी खात्री नसते व दुसर्‍याकडे आपला पैसा येणें असला तरी तो वेळेवर उपयोगी पडत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP