Dictionaries | References ह हाजीर सो वजीर, गैरहाजीर सो गधा Script: Devanagari Meaning Related Words हाजीर सो वजीर, गैरहाजीर सो गधा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मोगलांचे कारकिर्दीत बादशहाच्या सन्निध असणाराला खूप फायदा करुन घेतां येई. त्याला प्रधानपदहि मिळे पण दूर मुलखावर असलेला मात्र गाढव ठरत असे. तो प्रधानपदाला नालायक ठरे. कारण जवळचे लोक त्याची नालस्ती करण्यास मागेंपुढें पाहात नसत. जो वेळेवर हजर असेल त्याला लाभ होईल नि वेळेवर नसणारांना कांहींच मिळावयाचें नाहीं हा भावार्थ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP