Dictionaries | References

सहज मिले सो दूध बराबर, मांग लिया सो पानी

   
Script: Devanagari

सहज मिले सो दूध बराबर, मांग लिया सो पानी     

( हिं.) जी गोष्ट सहज मिळते ती दुधासारखी असते व मागून मिळते ती पाण्यासारखी असते. जी श्रम केल्याशिवाय किंवा आपणांकडे कमीपणा घेतल्याशिवाय प्राप्ति होते तिची किंमत अधिक असते. ज्या गोष्टीबद्दल याचना करावी लागते तिचें महत्व आपण कमी मानतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP