Dictionaries | References

दूध चढविणें

   
Script: Devanagari

दूध चढविणें     

दूध जास्त देणें (जनावरानें). ‘जनावरांची कातडी सतेज होते. तीं दुधें चढवतात. दूध दुभतें, हुळा हुरडा विपुल खाण्यास मिळाल्यामुळें लोक तेजस्वी दिसूं लागतात.’ -पाणकळा ६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP