Dictionaries | References ह हाजीर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हाजीर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun उपस्थीत रावपाची अवस्था Ex. तुमचे उपस्थितीक आमी उपकारी आसतले HYPONYMY:मेळणी ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:उपस्थितीWordnet:asmউপস্থিতি bdनुजाथिनाय benউপস্হিতি gujહાજરી hinउपस्थिति kanಉಪಸ್ಥಿತಿ kasموجوٗدٕگی malസന്നിഹിതാവസ്ഥ marउपस्थिती nepउपस्थिति oriଉପସ୍ଥିତି panਹਾਜ਼ਰੀ sanउपस्थितिः urdحاضری , موجودگی Rate this meaning Thank you! 👍 हाजीर A dictionary, Marathi and English | Marathi English | | Present. Pr. हा0 तो वजीर The earliest bird gets the worm. Rate this meaning Thank you! 👍 हाजीर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Present.हाजीर तो वजीर The earliest bird gets the worm. Rate this meaning Thank you! 👍 हाजीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. उपस्थित ; विद्यमान ; हजर . [ अर . हाझिर् ] म्ह० हाजीर तो वजीर = वेळेला जो कोण असेल त्याचें काम साधणें . जबाब , जाब - पु . त्वरित उत्तर ; समयसूचक उत्तर . - वि . त्वरित उत्तर देणारा ; समयसूचकता असलेला . [ फा . ]०जबाबी जाबी - वि . हजीर जबाब अर्थ २ पहा . [ फा . ]०जामिनकी स्त्री. हाजीरजामीनाचा हुद्दा व काम .०जामीन पु. नेमलेल्या वेळीं आरोपीस ( कोर्ट इ० त ) हजर करण्यासाठीं घेतलेला ओलीचा माणूस ; हमीदार .०निशी स्त्री. हाजीरनीसाचें काम व हुद्दा . [ फा . ]०नीस पु. सैन्याची हजेरी घेणारा व तत्संबंधीं कामें करणारा अधिकारी . [ फा .०बाशी हाजरबाशी - स्त्री . वास्तव्य ; मुलाजमत . दरबारीं हाजरबाशी करून सरकारची दौलतखाई चिंतीत आहों . - चिरा ३५ . [ फा . ]०बिगार स्त्री. तयार ठेवलेल्या बिगार्यांकडून केलेली सामानाची वहातूक . [ हिं . ]०बिगारी पु. हजीरबिगार करणारा बिगारी , माणूस . [ हिं . ]०मजालस मजालीस - स्त्री . १ खटला ऐकावयाची दिवाणाची कचेरी ; न्यायमंदिर ; दरबार . २ अशा कोर्ट - दरबारांतील सभासद . ३ कोणत्याहि प्रसंगीं हजर असलेली सर्व मंडळी , समाज . ४ मामलेदार , मुन्सफ वगैरे तक्रार ऐकणार्या सरकारी अधिकार्याकडे केलेली लेखी तक्रार , अर्ज . - क्रिवि . १ भर न्यायकचेरीत , प्रत्यक्ष ; सभेसमोर ; सरकारी कोर्टापुढें . २ जगासमोर ; लोकांपुढे ; चारचौघांसमक्ष . मी तुला घरांत सांगणार नाहीं हाजीरमजालीस कायतें सांगेन . हजीरमजालिसीची याद - स्त्री . सभेंतील जमलेल्या सर्व लोकांच्या सह्या घेतलेला कागद , निकालपत्र . हजेरीची फौज - स्त्री . नेहमींचें खडें सैन्य . Related Words हाजीर उपस्थिती हाजीर जबाब हाजीर सो वजीर, गैरहाजीर सो गधा उपस्थितिः موجوٗدٕگی హాజరు উপস্থিতি উপস্হিতি ଉପସ୍ଥିତି ਹਾਜ਼ਰੀ હાજરી ಉಪಸ್ಥಿತಿ സന്നിഹിതാവസ്ഥ उपस्थिति வருகை नुजाथिनाय presence जामीननीस जामीनमजालस हजरनीस हजरबिगार हजराहजरी हजिरीखर्डा हजिरीयाद हजीरजबाब हजीरजबाबी जामीनबिगार हजरजामीन हजेरी हजर हजरजबाब हजिरीपट हजिरीपत्रक हजिरीबंद सम्मानीत संघटनेचें हजीर हरदूपक्षकार हजिरी लोकांची बसका सोपूतपत्र हजिरीखरडा समन्स सर्वमान्यताय सभाघर लकलकीत फिल्मी नाटकघर संमेलन भासाभास परिशद प्रशिक्षणार्थी हाजिरी धर्म चक्र इसम इसीम वचप नवाब दरबार येवप उपदेश जामीन दांडी सभा गैर माल बक उत्तर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP