Dictionaries | References

दांडी

   
Script: Devanagari

दांडी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  भारत के गुजरात राज्य में स्थित एक जगह जो नमक सत्याग्रह के लिए जानी जाती है   Ex. गांधीजी चलकर दांडी तक गये थे।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दाण्डी

दांडी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  काम ना करपाची वा कामार हाजीर नासपाची क्रिया   Ex. सोमाराक हांव दांडी मारतलों आनी भोंवपाक वतलों
HYPONYMY:
दीर्घ रजा
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सुटी रजा खाडी
Wordnet:
benছুটি নেওয়া
gujરજા
hinनागा
kasچُھٹی
marखाडा
mniꯂꯥꯛꯇꯕ
panਨਾਗਾ
tamவிடுப்பு
urdچھٹی , غیر حاضری , ناغہ , خالی , تعطیل
noun  जांचेर बसपाची फळी दवरतात त्यो झोंपाळ्याच्यो चारूय बडयो वा दोरयांच्यो माळो   Ex. झोंपाळो झोंपय घेतना दांडी मोडली
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujદાંડી
kasڈانٛڈی
malഉഞ്ഞാൽ വള്ളി
oriଦଣ୍ଡା
tamநீண்ட மெல்லிய கோல்
telపొడవాటి కర్ర
urdڈانڈی

दांडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The pole of a palanquin: the pole or beam of a plough, harrow, and other implements: the shaft of a cart: the stock of the tail of a horse: the penis of a horse: a line, rod, or stick stretched along in the air to hang clothes &c.: the bar on some pieces of copper money: the beam of a balance: a strip of land running out into the sea: the shaft of an oar: the stick of an umbrella, pankhá, fan, flybrush: the stem of a वीणा, सतार &c.: a squared piece of timber, a beam: a billow or large and long wave.

दांडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The pole of a palanquin, &c.; a beam. A strip of land running out into the sea.

दांडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तुलाधार, खाडा

दांडी     

 स्त्री. केशयुक्त शेपटी ; वालहस्त ; वालधि . - मसाप ४५ . ७ .
 स्त्री. १ पालखीच्या वर वांकविलेला , मागे व पुढे सरळ असलेला व दोन्ही बाजूंस ( पालखी ) उचलणारांनी धरावयाचा वांसा , दांडा ; ( ल . ) पालखी . सवे साति लक्षां दांडिया । बारा लक्षु तेजिया । - शिशु २३४ . २ ( नांगर , वखर , कुळव इ० आउतांचा ) सोट , काठी . ३ गाडीची धुरा . ४ घोड्याचे शेपूट ; घोड्याच्या शेपटीचा बुडखा ; ढुंगणाजवळचा शेपटींचा भाग . घोडीयांच्या दांड्या तोडल्या . - रा १५ . २०६ . - विठ्ठलसीतास्वयंवर ६ . १६ . ५ ( अशिष्ट ) घोड्याचे शिस्न . ६ वस्त्रे इ० वाळत घालण्याकरिता उंचावर आडअवी बांधलेली काठी , बांबू इ० ७ तांब्याच्या जुन्या ढब्बूवरील दोन सरळ आडव्या रेघांपैकी प्रत्येक रेघ . असला दुदांडी ढब्बू छत्रपति शिवाजी महाराजांनी काढला होता . त्याच्या एका बाजूस दोन आडव्या रेघा असून दुसर्‍या बाजूवर तीन ओळींत अनुक्रमे शिव राजछत्र पति ही अक्षरे असत . ८ तराजूची पारडी ज्याला अडकवितात तो आडवा दांडा . ( ल . ) तराजू ; ताजवा . ९ समुद्रांत लांबवर गेलेला जमीनीचा चिंचोळा भाग ; दांड . उदा० ( मुंबईजवळील ) कुलाब्याची दांडी . १० वल्ह्याचा पतिंगा , दांडा ; यावरुन वल्हेकरी ; नावाडी . ११ छत्री , पंखा इ० तंतुवाद्यांचा डेर्‍याच्या , भोंपळ्याच्या वरचा तारा बसविलेला लांकडाचा भाग . १३ लांकडाचा तासलेला लांब तुकडा ; वांसा ; तुळवट . १४ मोठी व लांबवर पसरलेली लाट . १५ ( महानु . ) बेडी , काळ लोहाचा दांडी । आधारु कां घालवे । - भाए ५९५ . १६ . कान , कडी ( धरण्याची ) १७ ओलावा शोषून न घेणारी व लौकर सुकणारी थळ जमीन ; उंचवट्यावरील वालुकायुक्त , बरड जमीन . [ दांडा लघुत्वाने ]
०पूर्णिमा   पुनव स्त्री . माघ शुद्ध पौर्णिमा . ह्या दिवशी होळीचा दांडा रोवतात म्हणून हे नांव पडले ; दांडेपूर्णिमा पहा . [ दांडी + पूर्णिमा , पूनव ]
०वाला  पु. १ तराजू हातांत घेऊन माल तोलून घेणारा व देणारा . २ वाणी ; व्यापारी ; उदमी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP