Dictionaries | References

दडी

Script: Devanagari

दडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
daḍī f Lurking, keeping close, lying in concealment. v मार, दे.

दडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Lurking, keeping close, lying in concealment.
  मार, दे.

दडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लपून राहण्याची क्रिया   Ex. सैनिक जंगलात दडी मारून बसले.

दडी     

 स्त्री. दडणे ; छपून किंवा लपून राहणे ; दडण ; बुडी ; डूब ; गुप्तपणे राहणे . आपण आदिपुरुषी दडी । मारुन राहे । - दा १ . ३ . ६ . ( क्रि० देणे ; मारणे ). [ दडणे ] दंडी - स्त्री . १ दिंडी ; वृत्ताची एक जात . ( प्र . ) दिंडी पहा . २ एक तंतुवाद्य , हे एका भोपळ्यांस कळकाची पोकळ दांडी बसवून केलेले असते .

०गाण  पु. ( दंडीवर गाणारा ) गाणार्‍या भिक्षेकर्‍यांची एक जात , व्यक्ति . दिडीगाण पहा .
०गाण  पु. ( दंडीवर गाणारा ) गाणार्‍या भिक्षेकर्‍यांची एक जात , व्यक्ति . दिडीगाण पहा .
०गाणे  न. दंडीवर म्हणण्याचे गाणे . [ दिंडी ]
०गाणे  न. दंडीवर म्हणण्याचे गाणे . [ दिंडी ]

दडी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दडी   v.l. for दाडी, [Kāś.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP