Dictionaries | References

झुगारणें

   
Script: Devanagari

झुगारणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jhugāraṇēṃ v c To throw, toss, fling, cast. Ex. झुगा- रीत गगनपंथें ॥.
A poor, lean, feeble creature. Used of man or animal. Ex. कणखर दळदपट गडी असावा हें झु0 काय नागर हाकितें.

झुगारणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To throw, toss, fling, cast.
  A poor, lean, feeble creature.

झुगारणें     

 न. दुर्बळ व कृश मनुष्य , जनावर . कणखर दळदपट गडी असावा , हें झुगारणें काय नांगर हांकितें .
स.क्रि.  फेकणें ; फेकून देणें ; उडविणें ; दूर लोटणें ; भिरकावणें ; झोंकणें ; ( खा . ) झुगाडणें . वोढी सनाळ कमलांस तटीं झुगारी . । - र ५६ . झुगारपट्टी - स्त्री . छकवाछकव ; आज - उद्यां झुकव ; झुलवणी . ( क्रि० देणें ). [ झुगारणें + पट्टी ] झुगारा - पु . नजर चुकवून काढलेला पळ ; झुकांडी ; चकविणें ; झुकाटा ; गुंगारा ; टाळाटाळी ; दडी ; झुगारपट्टी ( क्रि० देणें ). [ झुगारणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP