Dictionaries | References

भिंगरी

   
Script: Devanagari
See also:  भिंगोरी

भिंगरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bhiṅgarī f A plaything,--a circular plate with a spike running through it, turned like a te-totum. 2 The whirler of a spinning wheel. 3 A plant, Echites frutescens; called also भोंवरी. 4 The fruit of it.

भिंगरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The whirler of a spinning wheel. A play-thing.

भिंगरी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मधे अरी असणारे आणि कोकाटीप्रमाणे फिरवले जाणारे एक खेळणे   Ex. राजू भिंगरी फिरवत बसला आहे
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচকৰী
bdलाथुम
gujચકરડી
hinफिरकी
kanಗಿರುಗಟೆ
kasفِرِکۍ
kokभोंवरो
malപമ്പരം
mniꯈꯨꯡ
nepफिरकी
oriଚକ୍ରି
panਭਮੀਰੀ
tamவிளையாட்டு பொம்மை
telబొంగరం
urdپھرکی , گھرنی , گٹی , ریل
See : कोकिळा

भिंगरी     

 स्त्री. 
एक खेळणें ; मध्यें अरी असणारें व कोकाटीप्रमाणें फिरविलें जाणारें वाटोळें तकट ; भोंवरी .
चाती .
भोंवरी नांवाची वेल व तिचें फळ .
एक किडा ; भुंगा ; भ्रमरी . भिंगोर्‍या म्हणती आमुचें घर । - दा १ . १० . ३८ . [ ध्व . ] ( वाप्र . ) पायास भिंगरी असणें , भिंगरी असणें - दिवसभर भटकण्याचा स्वभाव असणें . भिंगरुट - स्त्री . झिल्ली ; मुरकूट ; रातकिडा . भिंगारणें - सक्रि . झोंकणें ; फेकणें ; भिरकावणें ; झुगारणें . भिंगारा - पु . गिरीघोटी ; गरगर फिरणें . भिंगारे , गाडे भिंगारे - पुअव .
ओवळ्या भोवळ्या .
मोठी भिंगरी , कोयाळ ; तिचें गुंगणें ; टंकार .
एक खेळ . भिंगुरटी , भींगुरुटी - स्त्री . भुंगा ; भ्रमरी ; भिंगोटो . भींगुरटी जेणें अर्थे । मियां गुरु केली येथें । - भाए ४९९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP