Dictionaries | References

भिंगोरी

   
Script: Devanagari
See also:  भिंगरी

भिंगोरी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

भिंगोरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bhiṅgōrī f commonly भिंगरी.

भिंगोरी

  स्त्री. 
   एक खेळणें ; मध्यें अरी असणारें व कोकाटीप्रमाणें फिरविलें जाणारें वाटोळें तकट ; भोंवरी .
   चाती .
   भोंवरी नांवाची वेल व तिचें फळ .
   एक किडा ; भुंगा ; भ्रमरी . भिंगोर्‍या म्हणती आमुचें घर । - दा १ . १० . ३८ . [ ध्व . ] ( वाप्र . ) पायास भिंगरी असणें , भिंगरी असणें - दिवसभर भटकण्याचा स्वभाव असणें . भिंगरुट - स्त्री . झिल्ली ; मुरकूट ; रातकिडा . भिंगारणें - सक्रि . झोंकणें ; फेकणें ; भिरकावणें ; झुगारणें . भिंगारा - पु . गिरीघोटी ; गरगर फिरणें . भिंगारे , गाडे भिंगारे - पुअव .
   ओवळ्या भोवळ्या .
   मोठी भिंगरी , कोयाळ ; तिचें गुंगणें ; टंकार .
   एक खेळ . भिंगुरटी , भींगुरुटी - स्त्री . भुंगा ; भ्रमरी ; भिंगोटो . भींगुरटी जेणें अर्थेमियां गुरु केली येथें । - भाए ४९९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP