Dictionaries | References

धाप

   
Script: Devanagari
See also:  धापा

धाप     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : खरस

धाप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Quickened respiration, panting. 2 Impeded respiration, gasping; the disease Asthma or Dyspnœa. Ex. तुकयाचें लग्न केलें असतां ॥ परि नवरीस होती धापेची व्यथा ॥. धापा देणें or दाटणें To breathe hard; to pant, heave, gasp.
To pass or stretch over the bound-line in throwing the ball &c.

धाप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Quickened respiration, panting, Asthma.

धाप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जोराचा श्वासोच्छवास   Ex. डोंगर धावत चढल्याने तिला धाप लागली
SYNONYM:
दम
Wordnet:
asmফোঁপনি
bdथाब थाब हां लानाय
benহাঁফ
gujહાંફ
kokखरस
malകിതപ്പ്
mniꯁꯣꯔ꯭ꯊꯕꯦꯠ ꯊꯕꯦꯠ꯭ꯍꯣꯟꯕ
nepहपाइ
oriଧଇଁସଇଁ
sanफुप्फुकारम्
tamஇரைப்பு
telఆయాసము
urdہانپ

धाप     

 स्त्री. सरड्याच्या जातीचा एक प्राणी ; धापट पहा . भोंगे गांधली भिंगोरी । बेडुक धापा । - दावि २४४ .
 स्त्री. ( विटीदांडूचा खेळ इ० कांत रुढ ). मर्याद रेषा .
 स्त्री. दम ; जोराचा श्वासोच्छवास . सुती निर्‍हां धापसी । तूं ते बोलां पाहे हृषीकेशी । - शिशु ८६ . धापा भरतां पोटे चोळिली । श्वासोच्छवासे मूर्छित । - जैअ ५७ . ४८ . २ दमा ; श्वास ; दम्याची व्यथा . पंडुरोग माझा बंधु । जो अपार दुःखाचा सिंधु । तयाची धाप नामे वधू । करीत कंठरोधन । - जैअ ४९ . ३२ . तुकयाचे लग्न केले असतां । परि नवरीस होती धापेची व्यथा । [ हिं . ] धापा देणे - टाकणे - दाटणे - श्रमामुळे जोरजोराने श्वासोच्छवास करणे . तो हरकारा पातला देत धाप । - दावि ३८ . धापे दाटला राधात्मज । - मुआदि ४१ . ५२ .
०करी   धापेकरी धापकरु धापाळ , धाप्पा पु . दम्याळ ; दमेकरी मनुष्य .
०खाणे   ( विटी , चेंडू , कवडी इ० ) मर्यादा रेषेच्या , हद्दीच्या पलीकडे जाणे .
०कांप  स्त्री. अस्वस्थता . बुजाली वैराग्याची वोरप । जिराली मनाची धांपकांप । - ज्ञा १७ . २३१ . [ धांप + कांपणे ]

धाप     

धाप खाणें-[धाप=खेळांतील मर्यादरेषा.] हद्दीच्या पलीकडे जाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP