Dictionaries | References

धापा

   
Script: Devanagari
See also:  धाप

धापा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dhāpā m A kind of grass. 2 A tile of the flat kind.
   dhāpā ad C used with करणें. To injure or damage utterly; to spoil.

धापा

  स्त्री. दम ; जोराचा श्वासोच्छवास . सुती निर्‍हां धापसी । तूं ते बोलां पाहे हृषीकेशी । - शिशु ८६ . धापा भरतां पोटे चोळिली । श्वासोच्छवासे मूर्छित । - जैअ ५७ . ४८ . २ दमा ; श्वास ; दम्याची व्यथा . पंडुरोग माझा बंधुजो अपार दुःखाचा सिंधु । तयाची धाप नामे वधू । करीत कंठरोधन । - जैअ ४९ . ३२ . तुकयाचे लग्न केले असतां । परि नवरीस होती धापेची व्यथा । [ हिं . ] धापा देणे - टाकणे - दाटणे - श्रमामुळे जोरजोराने श्वासोच्छवास करणे . तो हरकारा पातला देत धाप । - दावि ३८ . धापे दाटला राधात्मज । - मुआदि ४१ . ५२ .
  पु. एक प्रकारचे गवत . १ चपट्य जातीचे मोठे कौल , ढापा १ ल्या अर्थी पहा .
०करणे   ( को . ) नाश , खराबी , विध्वंस करणे .
०करी   धापेकरी धापकरु धापाळ , धाप्पा पु . दम्याळ ; दमेकरी मनुष्य .
०कांप  स्त्री. अस्वस्थता . बुजाली वैराग्याची वोरप । जिराली मनाची धांपकांप । - ज्ञा १७ . २३१ . [ धांप + कांपणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP