Dictionaries | References

लाहकी

   
Script: Devanagari

लाहकी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
in general.

लाहकी     

 स्त्री. ( अव . लाहक्या )
उकळी ; अतिशय उष्णतेमुळे खालवर , घालमेल होणे ; लहालहा होणे . ( क्रि० मारणे ; देणे ; टाकणे ).
अंगाचा दाह , तलखी होणे ; राग किंवा त्रास होणे . अंगाची व शरीराची लाहकी झाली .
लाहो ; एकसारखा ध्यास ; हट्ट धरणे ( लहान मुलाने ); जीव काढणे ( क्रि० देणे ; टाकणे ; वर प्रत्यय लावून ).
उत्कट इच्छा .
( माण . ) त्वरा ; घाई ( कार्यसिद्धीची ). बसा हो ! काय लाहकी आहे , लाल आतां ! [ लहा , लाही ] लाहकणे - क्रि . ( व . ) धापा टाकणे ; तगमग करणे ( उन्हाने ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP