Dictionaries | References भ भिरभिर Script: Devanagari See also: भिरभिरां , भिरभीर , भिरभीरां Meaning Related Words भिरभिर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bhirabhira or rāṃ ad Imit. of the whirring sound made by whirligigs, tops &c. 2 Smartly, sharply, quickly, flowingly. 3 With a sounding whirl--stones slung &c. v टाक, फेंक, झुगार, मार. भि0 पाहणें To stare wildly about. भि0 बोलणें To speak hurriedly or rapidly. भि0 हिंडणें-फिरणें To idle about. भिरभिर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. भिरभिर्यांनीं , भोंवर्यांनीं इ० केलेल्या भिर ! भिर ! आवाजाचें अनुकरण होऊन .झपाट्यानें ; तडाख्यानें ; जलदीनें ; अचानक .भिर आवाजानें . ( क्रि० टाकणें , फेकणें , झुगारणें , मारणें , गोफणीनें - धोंडे इ० ).०पाहणें सक्रि . कावरेबावरेपणानें इकडेतिकडे पाहणें .०बोलणें घाईनें , जलदीनें बोलणें .०हिंडणें फिरणें - रिकामपणें इकडेतिकडे हिंडणें . भिरभिरणें - अक्रि .झणझणणें ; सणसणणें ; भणभणणें ; थरथर कांपणें ( कान , हात इ० - तडाखा बसल्यामुळें ).झणझणणें ; सणसणणें ; घणघणणें .शैत्यादि विकारामुळें शरीरास मुंग्या आल्यासारखें वाटणें .तिरमिरी येणें . भरभिराविणें - सक्रि . भिर असा आवाज होईल अशा रीतीनें भिरकन झुगारणें , फेकणें . भिरभिरी - स्त्री .तीक्ष्ण वेदना ; सणसण ; तिडीक ; अंगास मुंग्या आल्यासारखें वाटणें .रागाचा उबाळा ; घेरी , चक्कर यांचा झटका . ( क्रि० येणें ). [ भिर ] भिरभिरें - न . वार्यानें मंडलाकार भिरभिर फिरणारें , कागद इ० कांचें मुलांचें खेळणें . भिररेवडी - स्त्री . फजीती ; हुर्यो ; विटंबना ; उपहास ; उपहासित स्थिति . ( क्रि० करणें . उडवणें ). भिरंवडेकर्याचें पुस्तक - न . अतिशय अव्यवस्थेनें पडलेल्या कागदांस आणि पुस्तकांस निंदेनें म्हणतात . भिराका - पु . धांव ; सपाटा ; झपाटा ; झटका ; दम ; ताण इ० भराका अर्थ ३ पहा . भिराडी - स्त्री . रागाचा उबाळा . ( क्रि० येणें ). भिरिरी - स्त्री .रागाची लहर .घेरी . ( क्रि० येणें ) भिरिरि - क्रिवि . भिर ! अशा आवाजानें . ( क्रि० फेकणें , मारणें - गोफणींतून दगड ). भिरें - न .टोळधाड .( कों . गो . कु . ) पक्ष्यांचा , माशांचा समुदाय ; थवा . भिभिंर - वि . ( गो . ) वळण नसलेलें ( अक्षर ). निर्मुट - स्त्री .( गो . ) एक फुलपाखरुं( गो . ) दांडू मारण्याचा एक प्रकार . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP