Dictionaries | References

ठिणगी

   
Script: Devanagari

ठिणगी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . hence to be in high passion or excitement.

ठिणगी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A spark.
ठिणग्या गाळणें   To have tingling, and flashing. hence to be in high passion or excitement.

ठिणगी

ठिणगी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आगीचा किंवा विस्तवाचा छोटासा अंश   Ex. लहानशा ठिणगीने जंगलात आग पसरली
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

ठिणगी

  स्त्री. अग्निस्फुल्लिंग ; ठिंगळी . ठिणग्या गाळणें - १ जोरानें एखाद्या वस्तूवर आपटलें असतां भिरभिर होणें . चकचक होणें ; यावरून . २ ( ल . ) अतिशय संतापणें ; रागावणें .

ठिणगी

   ठिणग्‍या गाळणें
   डोळ्यांपुढे काजवे चमकणें
   एखाद्या ठिकाणी आघात वगैरे होऊन डोळ्यांपुढे उजेड पडणें, लकाकणें.
   अतिशय संतापणें
   रागावणें
   क्रोधाने डोळे लाल करून आंतून ठिणग्‍या निघत आहेत काय असे भासविणें
   संतापाने डोळे लाल करणे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP