Dictionaries | References

किटाळ

   
Script: Devanagari
See also:  किठळ

किटाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; a flake of fire.

किटाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A flake of fire; portion flying up from a blazing mass.

किटाळ     

ना.  आळ , कुंभांड , ठपका , दोषारोप , बालंट ;
ना.  अरिष्ट , संकट ;
ना.  ठिणगी , फुणगी .

किटाळ     

 न. १ विस्तवाची ठिणगी ; फुणगी ( गवत , काटक्या जवळ असतां अथवा परशांतून उडणारी ). ' मधुर मधून विस्तवाच्या ठिणग्या व किटाळें निघत .' - पाव्ह ५७ . २ आळ ; दोषोरोप ; संकट ; अरिष्ट ; हिणकसपणा . ' मामिसें अकल्पित घेतो . किटाळी । चेंडु नाहीं मजजवळी । ' - ह ८ . १४७ . ' ह्यानें हें आमच्यावर उगाच किंटाळ आणलें आहे .' - स्वप . १४८ . ( का . किडि = ठिणगी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP