Dictionaries | References म मृगाआधीं पेरावें व बोंबेआधीं पळावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मृगाआधीं पेरावें व बोंबेआधीं पळावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( राजा.) मृग नक्षत्र सुरु होण्यापूर्वी धान्य पेरलें असतां पीक चांगलें येतें. तसेंच एखाद्या गोष्टीची परिस्फुटता होण्यापूर्वीच आपण पाय काढावा म्हणजे आपल्यावर किटाळ येत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP