Dictionaries | References

वैद्यांचें भांडण व रोग्याचें कांडण

   
Script: Devanagari

वैद्यांचें भांडण व रोग्याचें कांडण

   दोन वैद्य एका रोग्यास पाहावयास बोलावले म्हणजे व त्यांच्यामध्यें मतभेद झाला म्हणजे रोगी दगावण्याचाच संभव फार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP