Dictionaries | References

संभव

   { sambhavḥ }
Script: Devanagari

संभव

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 adjective  जो हो सकता हो या जिसके होने की संभावना हो   Ex. यह काम संभव है, मैं इसे कर दूँगा ।
MODIFIES NOUN:
काम
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
मुमकिन संभावनीय संभावित संभाव्य सम्भव सम्भावनीय सम्भावित सम्भाव्य संभावी शक्य गालिब ग़ालिब इमकान
Wordnet:
asmসম্ভৱ
bdजाथाव
benসম্ভব
gujસંભવ
kanಸಾಧ್ಯ
kasمُمکِن
kokशक्य
malസംഭവ്യമായ
marसंभाव्य
mniꯑꯣꯏꯊꯣꯛꯄ꯭ꯌꯥꯕ
nepसम्भव
oriସମ୍ଭବ
panਸੰਭਵ
sanशक्यः
tamநடக்கக்கூடிய
telసాధ్యమైన
urdممکن الوقوع , امکان , امکانی , ممکنہ , ممکن

संभव

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : शक्य

संभव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   are instances of the second. Compounds of these kinds are, as it will readily be seen, incalculably useful; and they may be multiplied by the scholar absolutely without end. 5 S Mixing or mixture; combining or combination;--the act or the product of it.

संभव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Probability, possibility, likelihood. Consistency, conformity. correspondence. Birth, production. In comp. as कफसंभव, रोगसंभव Production of phlegm, disease पद्मसंभव, सूर्यसंभव Produced from the lotus, sun.

संभव

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : संभावना

संभव

  पु. १ अस्तित्वाची शक्यता , योग्यता , पात्रता ; शक्यता ; संभवनीयता . २ अंदाज ; शंका ; संशय . ही गोष्ट संभवाने लिहीली आहे . - मराठी सहावें पुस्तक ( १८७४ ) पृ . १६ . तूं तिकडे रहावयास जाणार असा मला संभव येतो . ३ अनुसंधान , धोरण ; धरबंध ; सुमार . ४ जन्म ; उत्पत्ति ; निपज ; अस्तित्वांत येणें . हेचि हेतु संभवा । कर्माचिया । - ज्ञा १३ . ९६७ . शिवसंभव . ( समासांत ) गर्भसंभव , रोगसंभव , कफसंभव इ० हे तत्पुरुष समास व पद्मसंभव , योनिसंभव , सूर्यसंभव , काष्टसंभव , मृत्संभव हे बहुव्रीहि समास . ५ मिश्रण ; संमेलन ; समाहार ; एकीकरण . [ सं . सम् ‍ + भू = होणें ] संभवणें - अक्रि . १ शक्यता असणें , असण्याचे सामर्थ्य , पात्रता , योग्यता असणें . म्हणशी नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवे । - ज्ञा ३ . ७७ . २ अनुबध्द , अनुयोगी असणें . ३ उत्पन्न होणें ; प्रसवणें ; जन्म होणें ; अस्तित्वांत येणें , असणें . वरि ज्ञानकर्में संभवे । ऐसेकें जोडे । - ज्ञा १३ . ४७२ . संभवदुक्तिक - वि . शक्य म्हणण्यासारखी . पिशाच कोणार्‍या स्वाधीन असणें संभक्त नाहीं व तें दृष्टीस पाडावयाचें कोणांत सामर्थ्य असेल ही गोष्ट संभवदुक्तिक म्हणतां येणार नाहीं . - नि २१२ . संभवनीय - वि . होण्यासारखें ; घडण्यारखें ; शक्य . संभववारस - पु . उत्तराधिकारी . ( इं . ) रिव्हर्शनर . संभवि , संभाव्य - वि . शक्य ; होण्यासारखें . आमचें म्हणणें अधिक संभवि दिसतें . - विवि १८७६ . २ . २४ . संभवी - वि . उत्पन्न करणारी . ते दैवी सुख संभवी । - ज्ञा १६ . ६७ .

संभव

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : सम्भव

संभव

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
संभवः [sambhavḥ]   1 Birth, production, springing up, arising, existence प्रियस्य सुहृदो यत्र मम तत्रैव संभवो भूयात् [Māl.9;] मानुषीषु कथं वा स्यादस्य रूपस्य संभवः [Ś.1.] 26; अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभवः [Bg.3.14;] oft. at the end of comp. in this sense; अप्सरःसभवैषा [Ś.1.]
   Production and bringing up; यं मातापितरौ क्लेशं सहेते संभवे नृणाम् [Ms.2.227;] (see Kull. thereon).
   Cause, origin, motive.
   Mixing, union, combination.
   Possibility; संयोगो हि वियोगस्य संसूचयति संभवम् Subhāṣ.
   Compatibility, consistency.
   Adaptation, appropriateness.
   Agreement, conformity.
   Capacity.
   Equivalence (one of the Pramāṇas).
   Acquaintance.
   Loss, destruction.
   (In rhet.) A possible case.
   Cohabitation.
   (pl.) Wealth, prosperity; स सर्वभयनिर्मुक्तः संभवानधितिष्ठति [Mb.13.64.11.]
   Knowledge (विद्या); अन्यदेवाहुः संभवाद- न्यदाहुरसंभवात् Īśop.13.
   Occurrence, appearance.

Related Words

संभव   हर संभव   संभाव्य   शक्य   आत्म-संभव   संभव नाथ   संभव होना   शक्य तेवढा   सम्भव   जाता तितलें   जेथे पापाचा संभव, तेथे पुण्याचा अभाव   possible   शक्यः   مُمکِن   సాధ్యమైన   সম্ভব   সম্ভৱ   ସମ୍ଭବ   ਸੰਭਵ   સંભવ   തലനാരിഴ വ്യത്യാസത്തില്   സംഭവ്യമായ   जाथाव   நடக்கக்கூடிய   ಸಾಧ್ಯ   possibleness   possibility   likehood   संभावी   मुमकिन   mean likelihood estimator   probable induction   generalised maximum likehood estimator   इमकान   quasi-maximum likelihood estimator   गालिब   ग़ालिब   जहाँ तक हो सके   thermodynamic probability   likehood ratio dependence   likehood ratio test   maximum likelihood   maximum likelihood estimator   maximum likelihood method   maximum likelyhood method   monotone likelihood ratio   हरसंभव   हरसम्भव   हर सम्भव   linear maximum likehood method   पंच काव्य   संभहु   probability   आद्दळले कडेचि (बोट) आद्दळचें चड   खेळेल तो पोळेल   एका इष्काच्या अंतीं, अनेक विघ्ने येतीं   एकानें करायचें, सार्‍यांनी भरायचें   वेळ आली पण काळ नाहीं आला   वरवर आर्जव करी, घार त्याचे अंतरीं   वैद्य भेटला कच्चा, प्राण घेई पोराचा   as far as possible   जिवावरचा ज्‍वर दुखणें   जिवावरचा तापदुखणें   जिवावरचा रोग दुखणें   जीव मरणाच्या चेष्‍टा, करतांना पावे अपेष्‍टा   दुसर्‍याचें हरिशी, शासन पावशी   राजविलासी आणि भोंपळा गळयाशीं   राईचा (होतो) पर्वत   रंकाचा (होतो) राव   अंगीं असे तर कोपरीं फाटे   जेथें अति प्रीति चालती, तेथे फार दोष असती   रडत्याच्या डावीकडे व शिवत्याच्या उजवीकडे बसूं नये   नका करुं कसरत, तुम्ही जाल घसरत   पडेल हत्ती, तर पाडील भिंती   सिवता ताज्या उजव्या हाताक आनी रडत त्या डाव्वा हाताक बस नये?   आडळीभ्रमणी   उंदरा एक बिळी वाट, असतां गिळती झटपट   उतावळीनें धरती, नसावें तें ये हातीं   उतावळी बावरी (बाहुली), म्हातार्‍याची नवरी   कनक आणि कांता (अनिष्‍टास कारण)   क्षणिकसुख आणि देहाची माती   वारा खेळकर व अग्नि खोडकर   वैद्यांचें भांडण व रोग्याचें कांडण   अति खाणें मसणांत जाणें   असंविक   आज्ञा प्रभूची मोडणें, हेंच प्राणास मुकणें   so far as practicable   अब्रु घेऊन जातें, तें प्राणावर येतें   जेथें आशा नाहीं, तेथें यत्‍न व्यर्थ   जेथें वाढे ताठा, तेथे उभा सोटा   जैसे हो   ज्‍याचे जवळ अर्थ आहे, त्‍याशीं मत्‍सर करूं नये   दाढीला आग लाविती, नास करून घेती   तुझा मंत्र नोहे बरा, माझा बैल चुके मोर्‍हा   मालकाच्या मनाची स्थिति, असे सेवकाचे हातीं   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   फकीराला दिलगीर कसली   धांवणार पडतो, पोहणार बुडतो, आणि शहाणा वकतो   दौड चले, गीर पडे   पत्रके गेल्ल्याक वाघान खाल्लो   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP