Dictionaries | References

सुमार

   
Script: Devanagari
See also:  अंदाज , अंदाजा , अजमास , अज्मास , तर्क

सुमार     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : अदमासान

सुमार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Note. Several of these applications, it will be seen, bear a sense allied, more or less closely, to the senses more condensely expressed under Nos. 3 &4. सुमाराचा Moderate, middling; that may be accounted to be of the quality or degree specified, but of which positive and determinate declaration cannot be made. Ex. हें सोनें कांहीं चांगलें म्हणा- याचें नव्हे सुमाराचें आहे; भात सुमाराचा शिजला म्हणजे खालीं उतरावा मग आपाप पुरता शिजतो.

सुमार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  Number. Moderateness. Guess. Nearness. Coherency; definiteness.

सुमार     

वि.  ताळतंत्र , मर्यादा ( बोलण्याला काही ताळतंत्र / मर्यादा हवी की नको ). भान , शुद्धी ;
वि.  आसपास , मागेपुढे ( वीस तारखेच्या सुमारास दिल्लीला असेन );
वि.  बेताचा , मध्यम प्रतीचा ( पुस्तकाला वापरलेला कागद सुमार आहे .)

सुमार     

 पु. अजमास ; अंदाज ; गणती ; साधारण संख्या ; तर्क . ( क्रि० पहाणें ; काढणें ; करणें ; बांधणें ; येणें ; दिसणें ; होणें ). २ बेसुमार किंवा अंदाजाबाहेरची संख्या . विहिरीला पाण्याचा सुमारच नाहीं . ३ किमान मर्यादा ; मध्यम प्रमाण हा सुमारानें बोलतो . ४ निकटपणा ; सांनिध्य पौर्णिमेच्या सुमारावर या . ५ मर्यादा ; काळ . हा घोडा बसकणेच्या सुमारास आला . ६ भान ; शुध्दि . एवढा वेळ भलतेंसलतें बोलत होता , आतां सुमारावर आला . ७ प्रमाण ; नेम ; बेत . ८ रोंख . - वि . वाईट ; मध्यम प्रकारचें . हे आंबे सुमार आहेत . [ फा . शुमार ] सुमाराचा - वि . साधारण ; मध्यम प्रकारचा . सुमारणें - अक्रि . १ मर्यादेंत येणें , असणें . २ अंदाजापेक्षां जास्त होणें , भरभराटणें ( पीक , धंदा ). ३ किंचित फुगवटी येणें . सुमार माफक , सुमार वट - वि . सुमाराचा . सुमारी - वि . संख्येनें मोजतां येण्यासारखें , मापीच्या उलट . गणनीय ; संख्यवाचक . १ - स्त्री . सुमार पहा ( अर्थ ३ , ४ सोडून ). २ गणना ; गणती . खानेसुमारी . झाडसुमारी , गांवसुमारी , शेतसुमारी . सुमारें - क्रिवि . अंदाजे .

Related Words

सुमार   कुंभार त्‍यांका नाय सुमार (गो.)   कुंभार, नाहीं सुमार   शुमार   शंबरेक   धाएक   पंचविसेक   पंचात्तरेक   पंचावनेक   पंचेचाळिसेक   पंन्नासेक   तिनेक   तिसेक   णवेक   विशेक   पांचेक   सात खाय, पांच खाय आणि वैद्या माझा हात पाह्य   गॅबोरोन   उघल   किरिबॅटी   केटा   वानुवाटू   सेशिल्ज रुपया   हजारेक   बिसाव   लॅक्टोज   ब्रिटिश पौंड स्टरलिंग   भरकटणी   माल्टी   पावूण   बरबडोसी डॉलर   चांद्रवर्स   चाळिशेक   तिनशें   याददास्त   पस्तिशेक   मसजिदेचें   सुमारणें   आणें   आपिया   आजेमांव   एकूच   प्लेट न्हंय   पणजो   टरावा   टोंसन्हंय   अक्टोबर   आठाण   आहार नळी   इंद्रावती न्हंय   अर्जेन्टिनी   साळिग्राम   हॉनिएरा   व्हड आंतकडी   व्हीलर जुंवो   सेंट कीट्स आनी नेवीस   बी1 जिवनसत्व   दुयेंस सुटावो   लठठालठठी   मोल्दोवा   जागप   फिलिस्तीन   ताम्र यूग   साठेक   मलयी   शेक्सपियर   सत्तरेक   शौर   पावंड   आठेक   अदमास लावप   अन्ननळी   गॅलन   कारांदीण   अर्जून   एच डी देवेगौडा   खदीजा   ग्रीनलॅण्ड   मार्क्का   मोरक्कन दिरेम   पाडूक   चौधरी चरण सिंह   दक्षीण एशियाई क्षेत्रीय सहयोग संगठन   टिकल   डेग   डॉमिनिका   यथातथा   सातेक   सईसुमार   अंदाज   mediocre   अटल बिहारी वाजपेयी   गुंतवणूक   काकनी   काकाओ   इंडोनेशिया   अलबानियन   एमू   एव्हां   कंबोडिया   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP