Dictionaries | References अ अजमास Script: Devanagari See also: अंदाज , अंदाजा , अज्मास , तर्क , सुमार Meaning Related Words अजमास A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Estimate, computation, rough calculation or conjecture. अजमास Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Estimate, rough calculation or conjecture. अजमास मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ताळतंत्र , मर्यादा ( बोलण्याला काही ताळतंत्र / मर्यादा हवी की नको ). भान , शुद्धी ;वि. आसपास , मागेपुढे ( वीस तारखेच्या सुमारास दिल्लीला असेन );वि. बेताचा , मध्यम प्रतीचा ( पुस्तकाला वापरलेला कागद सुमार आहे .)ना. अंदाज , अटकळ , हिशेबी अंदाज . अजमास मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अनुमान, अदमास अजमास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( गो . )अजमाव पहा . अजमास थे आणि मागे पुढें सरसालाची जमाबंदीची ठराविक रक्कम ; बजेट ; जमाखर्च अंदाजपत्रकाचा तक्ता . मामलेदारानें आपल्या ताब्यांत जो प्रांत आहे त्याचा वसूल कोणत्या रीतीनें करावा व दर एक गांवची कमाल बेरीज किती व प्रांतापैकीं दुमाले गांव किती व नक्त खर्च किती याविशीं बंधारण करुन जो कागद दरसाल हुजूर तयार होऊन मामलेदाराकडे पाठवीत त्यास अजमास म्हणतात - इनाम . ५० . - चित्रगुप्त ८८ ; - खरे २८१६ ; - पया ९१ . [ फा . अझमाइश ; गु , आजमायष ].०णें उक्रि . अंदाज करणें ; कल्पना बांधणें . अजमासानें खोगीर खाणें ( क . ) अनुमानानें विधान करणें . अजमास पंचे दाहोदर्शे . = अंदाजी विधान . Related Words अजमास अजमास पंचे दाहोदरशे guess estimation estimate hypothesis conjecture speculation supposition surmisal surmise आदमास आजमास अदमासेंणें पुट करणें पुट घेणें अजमासणे अदमासणें खडा टाकून ठाव पाहाणें नफानुकसान अजमाव अजमावा ठोकताळा उभीराश उभीरास खडा टाकून ठाव घेणें नजरअंदाजा ठाव घेणें ठाव लागणें calculation अज्मास ऊहु बिनाखी ताळेबंद तगदमपट्टी अटकळ अजमासानें खोगीर खाणें बेहेडा नेमणुक जडप तुळणी टकबंदी अंदाजा अजून पहिलाच दिवस आहे अभावणी उमाणणें कल्पिणें तुळणा डौळ अंदाज जोख अटका नेमणे दफ्तर ऊह होरा सुमार झडती जवा तुक्का नीर ठाव नजर धोरण शकुन अड आकार तर्क तोंड हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP