|
न. १ लेख ; संग्रह ; सरकारी कागदपत्रांचे पुडके ; त्या पुडक्यांचा बांधलेला रुमाल ; फडक्यांत बांधलेला लेखी कागदांचा गठ्ठा . २ शाळेतील मुलांचे पाटीपुस्तके इ० ठेवण्याचे फडके , पिशवी . ३ लेखसंग्रहाची कचेरी ( दफ्तरखाना ); कचेरी ; हपीस . [ अर . दफ्तर ] न. १ लेख ; संग्रह ; सरकारी कागदपत्रांचे पुडके ; त्या पुडक्यांचा बांधलेला रुमाल ; फडक्यांत बांधलेला लेखी कागदांचा गठ्ठा . २ शाळेतील मुलांचे पाटीपुस्तके इ० ठेवण्याचे फडके , पिशवी . ३ लेखसंग्रहाची कचेरी ( दफ्तरखाना ); कचेरी ; हपीस . [ अर . दफ्तर ] ०खाना पु. दफ्तर अर्थ ३ पहा . ०खाना पु. दफ्तर अर्थ ३ पहा . ०णी नी स्त्री . १ कागदाचे फडके किंवा रुमाल ; बांधणीचा पट्टा अथवा दोरी . २ असे बांधलेले पुडके . चित्रांची दफ्तरनी तयार झाली म्हणौनी विनंति होती . - पेद १८ . ५७ . ०णी नी स्त्री . १ कागदाचे फडके किंवा रुमाल ; बांधणीचा पट्टा अथवा दोरी . २ असे बांधलेले पुडके . चित्रांची दफ्तरनी तयार झाली म्हणौनी विनंति होती . - पेद १८ . ५७ . ०दार नीस , दफ्तरी पु . जुन्या राज्यांतील एक अधिकारी ; याचे काम फडणीसाने तयार केलेल्या रोजकीर्दीवरुन हिशेब जमवून व व्यवस्थेने लिहून महिन्यास संक्षेपाने ते हुजुरास पाठविण्याचे असे . हल्लीच्या कलेक्टरच्या हाताखालील एक देशी अधिकारी ; चिटणीस ; दफ्तरखान्यावरील मुख्य अधिकारी ; कागदपत्रांची काळजी घेणारा अधिकारी . ०दार नीस , दफ्तरी पु . जुन्या राज्यांतील एक अधिकारी ; याचे काम फडणीसाने तयार केलेल्या रोजकीर्दीवरुन हिशेब जमवून व व्यवस्थेने लिहून महिन्यास संक्षेपाने ते हुजुरास पाठविण्याचे असे . हल्लीच्या कलेक्टरच्या हाताखालील एक देशी अधिकारी ; चिटणीस ; दफ्तरखान्यावरील मुख्य अधिकारी ; कागदपत्रांची काळजी घेणारा अधिकारी . ०दार निशी स्त्री . दफ्तरदाराचे काम . ०दार निशी स्त्री . दफ्तरदाराचे काम . ०बंद पु. दफ्तरांतील कागदपत्र नीट व्यवस्थेने ठेवणारा कारकून . - वि . जुळवून , व्यवस्थेने ठेविलेले . ०बंद पु. दफ्तरांतील कागदपत्र नीट व्यवस्थेने ठेवणारा कारकून . - वि . जुळवून , व्यवस्थेने ठेविलेले . ०हिशेब पु. हिशेबाचा एक प्रकार , याचे रोजकीर्द , नेमणूक , बेहेडा , अजमास , झडती , ताळेबंद , घडणी , तर्जुमा , सरंजाम यादी , ठरावपट इत्यादि ९ प्रकार आहेत . - इनाम ४६ . ०हिशेब पु. हिशेबाचा एक प्रकार , याचे रोजकीर्द , नेमणूक , बेहेडा , अजमास , झडती , ताळेबंद , घडणी , तर्जुमा , सरंजाम यादी , ठरावपट इत्यादि ९ प्रकार आहेत . - इनाम ४६ .
|