Dictionaries | References

निशी

   
Script: Devanagari
See also:  निशि

निशी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

निशी

  स्त्री. रात्र . - ज्ञ चोरा रुचे निशी । देखोनियां विटे शशी । - तुगा ३१४६ . [ सं . ]
   शअ . सह ; बरोबर ; सहित . एका घोड्यानिशी आलो . सुद्धा पहा .
०गंध  पु. गुलछबू ; एकफूल , फुलझाड . यास रात्री विशेष वास येतो .
०दिनि   दीन - क्रिवि . अहोरात्र . चिंताज्वाला निशिदिनि जरी जाळिती मन्मनासी । - जन्मभूमि .
०भार्गव  पु. लक्ष्मीप्रीत्यर्थ दर शुक्रवारी दिवसां उपवासरात्री जेवण करणे . निशिथ पु . मध्यरात्र .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP