Dictionaries | References

मदत

   
Script: Devanagari
See also:  मदद

मदत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : आदार, आदार

मदत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Assistance, aid, help. 2 Concretely. An aider, succourer, favorer, backer. Ex. मी तुला म0 आहें भिऊं नको. 3 f An intoxicating preparation of opium, betel-leaves &c.

मदत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Help, aid. An aider.

मदत     

ना.  आधार , आश्रय , आसरा ;
ना.  पाठिंबा , योगदान , सहाय्य , हातभार .

मदत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : साहाय्य

मदत     

 स्त्री. साहाय्य . - वि . साहाय्य करणारा ; जोडीदार ; मदतनीस ; पाठिंबा देणारा . मी तुला मदत आहें . भिऊं नको . [ अर . मदद ]
 स्त्री. एक प्रकारचा ओढण्याचा कैफी पदार्थ ( अफू , विड्याची पानें इ० पासून केलेला ). [ सं . मद हिं . मद ]
०इमदाद  स्त्री. साहाय्य ; निकडीची मदत . जूद - तर खर्चाची मदत - इमदाद पोक्ता ऐवज देऊन रवाना करुन पाठवावें . । - पया ३ . ८७ . [ अर . इम्दाद = मदत ]
०खर्च  पु. खर्ची ; मदत करण्याबद्दल दिलेला पैका . आणि मुलाजमत जालिया मदतखर्चही उमदा देतील . । - रा ८ . २१२ .
०गार   नीस - वि .
उपकारकर्ता ; मदत , आश्रय देणारा .
सहाय्यक ; जोडीदार ; दुय्यम ( कारकून , लेखक इ० ). [ फा . मददगार ]
०गारी   निशी - स्त्री . सहाय्य करणें ; मदत करणें . नाईक यांस गुप्तरुपें तुम्ही मदतगारी करुन ........ - रा २२ . २३ . [ फा . मददगारी ]
०माश  स्त्री. निर्वाहासाठीं दिलेली मदत . मदतमाश म्हणजे निर्वाहाकरितां - वाड - सनदा ८३ . [ अर . मआश = जीवन ] मदती वि . मदत करणारा ; मदतगार . मसलतीस मदती असणें . - रा १५ . ३६३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP