Dictionaries | References अ अस्तमान Script: Devanagari See also: अस्तमन , अस्तमित Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अस्तमान A dictionary, Marathi and English | Marathi English | | अस्तमित a S Set--a heavenly body. Rate this meaning Thank you! 👍 अस्तमान Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n The setting. a Set (a heavenly body). Rate this meaning Thank you! 👍 अस्तमान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अस्तंगत ; मावळलेला , अस्तास गेलेला ( ग्रह , तारा ) [ सं . ] पु. न . मावळणें ; अस्त ; अस्ताची वेळ ( ग्रह - तारका यांची ) कां अस्तमानीं निशी - ज्ञा २ . ३२४ . [ सं . ] न. ( नाविक ) गलबताच्या तळास मध्यभागीं चार - सहा बांकांवर एक - दोन हात रुंदीचें व वीत दोन वीत जाडीचें लांकूड बसवितात . त्याला वरच्या अंगास काठी उभी केलेली असते . यांत डोलकाठीचा बुंधा बसवितात . हीं अस्तमनें दोन - तीन असतात . ( हेट . ) अस्तमन असलेला तळमजला ( गलबताचा ). [ सं . आ + स्तंभन ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP